Monday 2 March 2020

पाली भाष्या एक रुप अनेक

असे म्हणतात कि सगळ्या भारतीय भाषेची जननी ही संस्कृत भाष्या आहे.याचा प्रचार साहीत्य ,श्याळा,कॉलेज,कथा,कादंबर्या, किर्तन ,नाटक ,सिनेमा ,आध्यात्म ,प्रवचन ,संम्मेलने या सर्वच ठिकाणी मागचा पुढचा विचार न करता बिनधास्त केल्या जातो.पण प्रश्न हा आहे कि संस्कृत भाष्या नेमकी कुठूण आणि कसी निर्माण झाली ? हे कुणी ही शोधण्याचा आता पर्यंत म्हणाव तसा केलेला दिसत नाही.बि.जी.टिळक आपल्या "द आर्टीक्ट होम इन वेदाज" मध्ये म्हणतात कि काही हाजार वर्ष्या पुर्वी आर्ये टिळीने भारतात आले.म्हंजे आर्य हे मुळ भारतीय नाहीत.मग भारतात आर्ये येण्या आगोदर कुठलीच भाष्या नव्हती का? भारतीय लोकं मुकीच होती का? मग आर्य भारतात येण्या आधी हड्डप्पा मोहनजोदडो जगातली त्याकाळची सगळ्या विकसीत सभ्यता बिना बोली भाषे विनाच कशी विकास पावली ? सांगायच तात्पर्य एकच की सत्य वेगळ आहे आणि सांगील वेगळ जाते. वैदिक लोकात भारतीय लोकांन पेक्ष्या सर्वच बाबतीत श्रेष्ट असल्याची एक कठोर समजुत आहे.त्यामुळे एनकेन प्रकारे सगळ्या चांगल्या बर्या वाईट गोष्टीच्या घटनेच्या मागे फायदेशीर पणे साहीत्यातून त्याचा प्रचार करत असतात. सगळ्या भारतीय भाषेची जननी संस्कृत भाष्याच आहे हा त्यातीलच एक प्रकार आहे.आपन जर योग्य संशोधन केलं तर हा दावा तग धरु शकत नाही.कारण हड्डप्पा मोहनजोदडो संस्कृत भाषेच्या किती तरी अगोदरची भारतीय लोकाची भाष्या राहीलेली आहे त्याच संक्षीप्त रुप म्हंजे पाली भाष्या .जी आपल्याला सर्वच काय पण इंग्रजी भाषेची जननी आहे हे सिध्द करु शकतो.त्यामुळे दुसरा एक मत प्रवाह आहे कि पाली भाषे वरुनच संस्कृत भाष्या विकास पावलेली आहे याला हाजारो सबळ पुरावे देता येतील.कारण संस्कृत भाषेत पालीचे हजारो शब्द आपल्या बघता येतील.पण तो आज विषय नाही.त्या बाबतीत एक स्वतंत्र लेख लिहीला जाईल.    पाली भाष्याच इंग्रजी भाषेची पण जननी आहे.हे आज या लेखात बघणार आहोत. इंग्रजी भाष्या पाली भाषे वरुन कशी निर्माण झाली त्याचे हे थोडेसे पुरावे शोधुन काढलेले आहेत.याचा पण विचार साहीत्यात व्हायला पाहीजे.आणि हे सत्य भारतीय लोकांच्या मनावर बिंबवायला पाहीजे. उदा.१)पाली शब्द शिल-इंग्रजी शब्द seal २)पाली शब्द मझीम निकाय -इग्रजी शब्द magazine ३) पाली शब्द ओपनायको - इंग्रजी शब्द open ४) पाली शब्द त्रि+पीटक- इंग्रजी शब्द three अश्या प्रकाचे आपल्याला पाली साहीत्यात हजारो शब्द मिळतील.त्यासाठी यावर अधिक संशोधन होने आवश्यक आहे. (माहाआचार्य मोहन गायकवाड)

संत गाथा १

नामाचा जोहारं,भेदाभेदी वेव्हारं !
पिडीतो गवारं, दंभा पोटी !!
 झालो मी दिनं,ठरवती हिनं !
असोनीयां गुणं,दुर लोटी !!
तुका म्हणे मी म्हारं, नाही आधिकारं! सोसवेना भारं,प्रतीगामी !!

पाली भाष्या एक रुप अनेक

असे म्हणतात कि सगळ्या भारतीय भाषेची जननी ही संस्कृत भाष्या आहे.याचा प्रचार साहीत्य ,श्याळा,कॉलेज,कथा,कादंबर्या, किर्तन ,नाटक ,सिनेमा ,आध्या...